Pahile Na Mi Tula Aashay Kulkarni & Tanvi Mundleची धमाल 'गंमत जंमत' | Lokmat Filmy

2021-08-24 2

पाहिले ना मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षक पसंती मिळवण्यास यशस्वी ठरत आहे... मालिकेत पहिल्यांदाच तनवी मुंडले हा नवीन चेहरा पाहायला मिळाला... तर तिच्या अपोझिट कास्ट झाला आशय कुलकर्णी... सध्या या दोघांची म्हणजे अनिकेत आणि मनूची जोडी अतिशय लोकप्रिय ठरत आहे... फ्रेश जोडी पडद्यावर जितकी कमाल वाटते तितकी यांची केमिस्ट्री पडद्यामागे सुद्धा कमाल आहे... हे दोघं घट्ट मित्र असून अनेकदा पडद्यामागचे व्हिडिओज हे शेअर करताना दिसतात...

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber